युवा नेते ऋतुराज प्रदीप काशिद यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरी मध्ये कोरोना योद्धा सन्मान सोहळा
इंदोरी : गावचे युवा नेते व जनसेवा जनहित सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ऋतुराज प्रदीप काशिद पाटील. यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा जनहित सोशल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने इंदोरी येथे हनुमान मंदिर सभागृहामध्ये सायंकाळी 6.00 वाजता रविवार (दि. 01) रोजी इंदोरी गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व पुरुषांचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी इंदोरी गावातील डॉक्टर , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , परिचारिका , पोलीस बांधव , व समाजसेवक . अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व कोरोना संकटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व पुरुषांचा सन्मानचिन्ह देऊन कोरोना योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत कर्मचारी. विजयराव हिंगे, भरत भिसे, सचिन गायकवाड, किरण ठुले, किरण गायकवाड, योगेश सावंत, नंदकुमार शिंदे, शंकर जाधव, लक्ष्मण सरोदे, दाऊद भाई तांबोळी, सुमन पानसरे, अनिता सोनावणे, बबीता जाधव, सुरेखा जाधव, नीता सरोदे. तसेच अंगणवाडी सेविका. रंजना सुनील हुलावळे, रंजना संभाजी शिंदे, उर्मिला कालिदास चव्हाण, मनीषा दशरथ थोरात,
वैशाली शंकर भांड, सुवर्णा तानाजी शिंदे, शबाना अब्दुल सय्यद, पत्रकार मध्ये. बबन भसे गुरुजी, ऋषिकेश लोंढे, राजेश बारणे, महेश भगिवंत, गणेश बोराडे, रेश्मा फडतरे, तसेच पोलीस बांधवांमध्ये. मारोती लक्ष्मण मदेवाड. पोलीस उपनिरीक्षक साहेब, प्रशांत मधुकर सोरटे. पोलीस हवालदार साहेब, विठ्ठल मारोती काळे. पोलीस हवालदार साहेब, अशोक लक्ष्मण आंबेकर. पोलीस हवालदार साहेब, विरेसेन संग्राम गायकवाड. पोलीस हवालदार साहेब, नितीन सीताराम तारडे. पोलीस नाईक साहेब, अशोक चिंतामण काळे. पोलीस नाईक साहेब, तसेच समाजसेवक. संजय बबन गायखे. मिलिंद अच्युत, संदीप ढोरे, नवनाथ पानसरे, इंदुरी गावातील डॉक्टर. डॉ. शरद पाटील. डॉ. रेवा ताकवले मॅडम, डॉ. राजेंद्र भेले, डॉ. सचिन ओव्हाळ.तसेच आशा सेविका. वनिता घनश्याम नाणेकर. अनुराधा सतीश खरात, स्वतांजली अभिषेक चव्हाण, मृदुला देवलापुकर, डॉ. अमिता राजाध्यक्ष,तसेच डॉ. सुधाकर चाबुकस्वार.या सर्व मान्यवरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, भंडारा डोंगर अध्यक्ष साहेबराव काशिद पाटील, माजी नगराध्यक्षा सुलोचना ताई आवारे, युवा नेते देवा भाऊ गायकवाड, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, नवनियुक्त सभापती ज्योती ताई शिंदे, माजी सरपंच दामोदरभाऊ शिंदे, अरविंद भाऊ शेवकर, प्रशांत आण्णा ढोरे, मा उपसरपंच प्रशांत भागवत, जेष्ठ नेते विष्णु आण्णा खांदवे, दशरथ नाना ढोरे, बबनराव ढोरे, बबन महाराज शेवकर, इंदोरी शहर अध्यक्ष जगन्नाथ शेवकर. माजी आदर्श सरपंच संदीप काशिद पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष जयंत (सोनू शेठ) राऊत, अध्यक्ष संदीप नाटक, उपसरपंच योगेश शिंदे, उपसरपंच अंकुश ढोरे, उपसरपंच जीवन काशिद पाटील, भाजपा युवा वाॅरियर जिल्हा अध्यक्ष संस्कार चव्हाण, युवा नेते रणजित हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक राऊत, मनोहर भेगडे, मा उपसरपंच बाळकृष्ण पानसरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता ताई राऊत, ग्रामपंचायत सदस्य सोनल सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य कविता विजय चव्हाण. आदी मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याचे नियोजन जनसेवा जनहित सोशल फाऊंडेशन चे सर्व सभासद व ऋतुराज प्रदीप काशिद पाटील मित्र परिवाराने केले.