ताज्या घडामोडी

वाकसईचाळ येथील मंगल येवले यांचे निधन

लोणावळा :वाकसईचाळ येथील मंगल गजानन येवले (वय-५४) यांचे अल्पशः आजाराने काल  सकाळी निधन झाले.

त्यांचे पश्चात पती ,विवाहित मुलगा , दोन मुली ,सून,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.  काल सकाळी वैकुंठ स्मशानभूमित कै.येवले यांचे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!