ताज्या घडामोडी

लोणावळ्यातील प्रमिलाबेन चंद्रकांत शहा यांचे निधन

लोणावळा : लोणावळ्यातील प्रमिलाबेन चंद्रकांत शहा ( वय-८६ ) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात दोन विवाहित मुलगे, चार विवाहित मुली ,सुना ,जावई , नातवंडे असा परिवार आहे.राष्ट्रवादी काॕँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नितीन शहा हे त्यांचे सुपुञ होत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!