ताज्या घडामोडी
बजरंग दल मावळच्या वतीने तिकोणागडावर गणेशोत्सवनिमित्त आरती व अभिषेक
तिकोणा : गणेशोत्सव निमित्त बजरंग दल मावळच्या वतीने तिकोणागडावर जाऊन गणपतीला तसेच महादेवाला आरती व अभिषेक करण्यात आला.भर पाऊसात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गड किल्ल्यांनवर असणा-या प्राचिन व जागृत गणेश देवस्थांचे पुजन व्हावे या हेतूने बजरंग दल मावळ गेल्या ५ वर्षापासुन तुंग,तिकोणा, लोहगड, विसापुर या किल्ल्यांवर पांरपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे.