ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंची पदकांची कमाई

लोणावळा : जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत  शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी चार सुवर्ण , दोन रौप्य व एक कास्यपदकाची कमाई केली.

रविवारि ता.२४ रोजी अथर्व मंगल कार्यालय,बेबड ओहळ येथे पार पडलेल्या बारा व चौदा वर्षाखालील जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या तपस्या मते,प्रिती दुडे, खुशी बडे खुषी बडेला सुवर्णपदक तनिष्का ढाकोळ कांस्यपदक
तर मुलांमध्ये लव भुसारी यांना सुवर्ण पदक ,निशांत कंधारे आणि चैतन्य फाटक यास रौप्य पदक मिळाले.

या यशासाठी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन सर्वञ करण्यात येत आहे. यशस्वी सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस येथे अशोक मते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!