ताज्या घडामोडी

वनराई मित्रमंडळाच्या वतीने कचरादूताचा सन्मान

तळेगाव : येथे वनराई मित्रमंडळाच्या वतीने मस्करनेस कॉलनीमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करणा-या कचरादूतांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुशांत राऊत,राहुल कुलकर्णी, चरण ठाकर,अक्षय पाटील,धोंडूभाऊ राऊत,विशाल राऊत,निलेश अस्वले, आशुतोष महागडे, अमित हेते,ज्ञानेश्वर दळवी,किशोर राणा,प्रसाद जहागीरदार, समस्त वनराई मित्र मंडळ व मस्करनेस कॉलनी रहिवासी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!