ताज्या घडामोडी

आता 15 डिसेंबर पासून पुण्यात शाळा होणार सुरू

पुणे : कोरोनाचा नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद असणार आहेत. उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

ओमिक्रोन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात महापौर व पुणे महापालिका आयुक्त यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!