ताज्या घडामोडी

लवकरच सिलेंडर मिळणार 587 रुपयात : जाणून घेऊया कसे 

पुणे : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पेट्रोलियम कंपन्यांकडून मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची किंमत 960 रुपयांवर पोहोचली आहे.

कोरूना काळात गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद करण्यात आली होती. मात्र आता एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा सबसिडी सरकार देणार आहे. त्यामुळे लवकरच सिलेंडर सामान्य ग्राहकांना कमी किमतीत मिळणार आहे.गॅस सिलिंडरवरील सबसिडी मिळण्यासाठी तुमचे एलपीजी कनेक्शन आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाला देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!