ताज्या घडामोडी

आय. एन.एस.शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग विभागात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन

लोणावळा : आय. एन.एस. शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग विभागात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मिलीटरी इंजिनियरींग विभागाचे अधिकारी बंगारू राजू यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी कामगारनेते मोरेश्वर मातेरे , सुधाकर कांबळे , सिताराम प्रभु , कामगार संघटना अध्यक्ष के.बी.सजिव आणि प्रत्येक विभागातील प्रत्येकी पाच कामगार व आधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!