ताज्या घडामोडी

शिळाटणे जवळ कार व कंटेनर अपघातात पाच जण ठार

कार्ला : शिळाटणे जवळ कार व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले .कार मुंबई वरून पुणेच्या दिशेने जात असताना कार वरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून पुणे कडून येणाय्रा कंटेनरवर जाऊन जोरात आदळून कंटेनरच्या खाली घुसली.

हा अपघात इतका जोरदार होता की कार मधील पाच जण जागीच ठार झाले.स्थानिक ग्रांमस्थ,लोणावळा ग्रामीण पोलीस ,आय. आर .बी .कर्मचारी यांनी मदत करून कार मधील मृतांना बाहेर काढले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!