ताज्या घडामोडी

श्रीमती भागीरथीबाई सकट यांचे निधन

लोणावळा : येथील जेष्ट महिला भागीरथीबाई गणपत सकट (वय-९७) यांचे नुकतेच ता.२१ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले .त्यांचे पश्चात तीन विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी , सुना ,नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बाळासाहेब सकट , सामाजिक कार्यकर्ते सतिश सकट आणि जितेंद्र सकट हे त्यांचे सुपुञ होत. भाजपयुवामोर्चा पदाधिकारी विजय बाळासाहेब सकट यांच्या त्या आजी होत्या . कै.भागीरथीबाई सकट या धार्मिक व मितभाषी स्वभाव असल्याने त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सकट परिवारावर शोककळा पसरली आहे. कैलासनगर येथे आंत्यसंस्कार प्रसंगी सकट कुटूंबाचे नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!