ताज्या घडामोडी

वैकुंठवासी किसनराव गंगाराम लोंढे यांचे सातवे पुण्यस्मरणानिमित श्रीराम मंदिरात चक्रीभजनाचा कार्यक्रम संपन्न

लोणावळा : वैकुंठवासी किसनराव गंगाराम लोंढे यांचे सातवे पुण्यस्मरणानिमित श्रीराम मंदिरात चक्रीभजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी भजनगायक प्रविणमहाराज केदारी , देवराम बुवा येवले , शांताराम बुवा गायखे, भजनगायक रघुनाथ गायकवाड , बबनमहाराज भानुसघरे , बबनराव गरूड, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब मापारी , किर्तनकार दिलीप महाराज खेंगरे, मृदूंगमणी श्रीहरी घनवट , कुणेनामा , औंढे , कुसगाव बुद्रूक , श्रीराम क्रीडा मंडळ , आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

भजनगायक व माजी नगरसेवक भिकूदादा तथा दिलीप लोंढे , माजी नगराध्यक्ष राजूशेठ गवळी , श्रीराम क्रीडा मंडळ अध्यक्ष महादेव गवळी , माजी नगरसेवक व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर , कार्यकर्ते दर्शन लोंढे , संदिप लोंढे , तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!