ताज्या घडामोडी

श्रीमती लक्ष्मीबाई नारायण खांडगे यांचे निधन 

तळेगाव : तळेगावातील श्रीमती लक्ष्मीबाई नारायण खांडगे यांचे आज पहाटे ( बुधवार 9 फेब्रुवारी) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 93 वर्षाच्या होत्या.

त्यांच्या पश्चात विलास खांडगे, प्रवीण खांडगे ही दोन मुले व मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

तळेगावचे माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे व नगरसेवक समीर खांडगे आणि उद्योजक दिलीप खांडगे यांच्या त्या चुलती होत. तर तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशीष खांडगे यांच्या त्या आजी होत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!