ताज्या घडामोडी
कोंडाबाई रूपचंद परदेशी यांचे निधन
देहूरोड : येथील कोंडाबाई रूपचंद परदेशी यांचे शनिवार (दि. 5 मार्च ) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका मच्छीमार सहकारी सोसायटी, दुर्गा माता मंदिर ट्रस्ट तळेगाव दाभाडेने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.