ताज्या घडामोडी
महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने मुंबई धरणे आंदोलन
मुंबई : येथील महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील कोकणातील मच्छीमारांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शिखर संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवार (दि 8 मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजता आंदोलनास सुरुवात होईल. राज्यातील मच्छीमार बांधवांनी आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कृती समितीच्या मागण्या पुढील प्रमाणे –