ताज्या घडामोडी

लोणारी समाज महिला ग्रुप व राजमाता जिजाऊ महिला ग्रुपच्या वतीने आदिवासी महिलांना साडी वाटप

मावळ : लोणारी समाज महिला ग्रुप व राजमाता जिजाऊ महिला ग्रुप तळेगाव दाभाडे  यांचे वतीने मौजे करुंज तालुका मावळ येथील राऊतवाडी मधील 51 आदिवासी, गोरगरीब महिला व मुलींना साडी , शैक्षणिक साहित्य वही,पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुुख राधा कारंडे ,वैजंती गीते , आटपाडकर,आकळे , कुऱ्हे,आवटे,आनंदकुमार होळकर, प्रसाद कुऱ्हे उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी करुंज ग्रामपंचायतचे सरपंच, सदाशिव शेंडगे उपसरपंच शैलेश दहिमाने, सदस्य संतोष जाधव व गावाच्या ग्रामसेविका निकम उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!