ताज्या घडामोडी

करनी सेना पुणे शहर कार्यकारणी जाहीर

पुणे : आज पुणे शहरातील वडगांवशेरी येथे करनी सेना कार्यकारणी संदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिह बारवाल  यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा व पुणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिह बारवाल साहेब,महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई राजपूत, आपला आवाज मुख्य संपादक व मिडिया प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी ,प्रदेश प्रवक्ते दिनेशसिंह जाधव ,अमरसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी संपन्न झाली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे

प्रभाकर पाटील अध्यक्ष पश्र्चिम महाराष्ट्र

01)विजयसिंह शिसोदे कार्याध्यक्ष पुणे शहर

1)बाबा परदेशी पुणे जिल्हाध्यक्ष
2)विनायक काची शहरध्यक्ष पुणे
3)गणेश काची युवा शहरध्यक्ष पुणे
4)विठ्ठल लाड शहरउपाध्यक्ष पुणे
5)रंगनाथ तौर सचिव पुणे शहर
6)दत्ताभाऊ सोंळके अध्यक्ष हडपसर विधानसभा..
7)राजेंद्र पवार अध्यक्ष कसबा विधानसभा
8)ऑड. अनंतराव कच्छवे उपाध्यक्ष हडपसर विधानसभा,
9)शेखरसिंह राजपूत अध्यक्ष दळेगांव दाभाडे,
10)संदिप सुरवसे अध्यक्ष प्रभाग क्र 4
11)रामभाऊ मोरे अध्यक्ष प्रभाग क्र 6
12)बलबीर राजपूत अध्यक्ष प्रभाग क्र 03..
13)शशिकांत जाधव अध्यक्ष चाकण
14)अरूण चव्हाण उपाध्यक्ष वडगांवशेरी विधानसभा
15)सौ हेमलताताई परदेशी महिला जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा

अशी माहिती प्रदेशउपाध्यक्ष विलास भाऊ कच्छवे करनी सेना महाराष्ट्र यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!