ताज्या घडामोडी
निधनवार्ता .
निधनवार्ता
तळेगाव दाभाडे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी एसटी कार्यशाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश दगडोबा मोरे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे
पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
नालबंद गल्ली येथील ⋅सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोरे व विकास मोरे यांचे ते वडील होत.