ताज्या घडामोडी

जागतिक मधमाशी दिन तळेगावामध्ये उत्साहात संपन्न.

जागतिक मधमाशी दिन तळेगावामध्ये उत्साहात संपन्न.   तळेगाव दाभाडे :जागतिक मधमाशी दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील, शिवसागर मध उद्योग समूहातर्फे तळेगावातील पोस्ट ऑफिस येथील कर्मचारी वर्गाला, मध वाटप व मधमाशी जनजागृती असा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला बाळासाहेब खेंगरे पोस्ट मास्तर व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय महाजन यांनी मधमाशीपालन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!