ताज्या घडामोडी
आषाढी वारी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची सेवा, करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य. धैर्यशील पाचंगे, अध्यक्ष “मोदी” गणपती रिक्षा संघटना, नारायण पेठ पुणे.
आमचा खारीचा वाटा !!
आषाढी वारी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य. धैर्यशील पाचंगे, अध्यक्ष नारायण पेठ “मोदी” गणपती रिक्षा स॔घटना पुणे.
वारकऱ्यांची सेवा करण्यास मिळाल्याबद्दल मोदी गणपती, रिक्षा स॔घटनेचे अध्यक्ष धैर्यशील पाचंगे, यांनी आपले भाग्य समजले , समस्त वारकऱ्यांची चहा, नाश्ता, राहण्याची सोय करत, पाचंगे व कार्यकर्त्यांनी आपले कर्तव्य बजावत पुण्यामध्ये नारायण पेठ, मोदी गणपती येथील कार्यकर्त्या मार्फत विविध सामाजिक कार्य केले जाते, त्याचाच एक भाग म्हणून वारकऱ्यांची सेवा दरवर्षी केली जाते व पुढे देखील अशिच सेवा मंडळामार्फत अविरत चालू ठेवण्यात येणार आहे.