ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या नूतन अध्यक्ष अनिश होले यांचा पदग्रहण समारंभ संपन्न ..

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या नूतन अध्यक्ष अनिश होले यांचा पदग्रहण समारंभ संपन्न ..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी २६ जुलै

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या नूतन अध्यक्ष अनिश होले यांचा पदग्रहण समारंभ  24 जुलै रोजी ऑरिटेल हाॅटेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास पूर्व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, प्रमोद जेजुरीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास सर्वश्री दीपक चव्हाण, दीपक फल्ले, विलास काळोखे, दिलीप पारेख, विन्स्टन सालेर, यादवेंद्र खळदे, दीपक शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्रीमती किर्ती मोहरीर यांनी केले. आभार प्रदर्शन. उद्धव चितळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!