ताज्या घडामोडी

कै.स्वरा चांदेकर हिचेवर बलात्कार व निर्घून हत्येचा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांचे वतीने रविवारी ता.७ निषेध व शोकसभेचे आयोजन..

कै.स्वरा चांदेकर हिचेवर बलात्कार व निर्घून हत्येचा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांचे वतीने रविवारी ता.७ निषेध व शोकसभेचे आयोजन..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.६ प्रतिनिधी 

कोथुर्णेतील कै.कु. स्वरा जनार्धन चांदेकर या ७ वर्षे वयाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे , या मागणीसाठी मावळ तालुक्यातील सर्व वारकरी समाजाचे वतीने रविवारी ता.७ रोजी पवनानगर बाजारपेठेमधे शोकसभेचे सकाळी साडेदहा ला आयोजन करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!