ताज्या घडामोडी

मावळ तालुका बजरंगदल व दुर्गा वाहिनी यांचेतर्फे रविवारी सकाळी बेमुदत उपोषण..

मावळ तालुका बजरंगदल व दुर्गा वाहिनी यांचेतर्फे रविवारी सकाळी बेमुदत उपोषण..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.६ प्रतिनिधी

कोथुर्णेतील सात वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष बलात्कार व निर्घून हत्येचा निषेध करण्यासाठी व आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे , या मागणीसाठी मावळ तालुका बजरंगदल व दुर्गा वाहिनी यांचेतर्फे रविवारी सकाळी दहा पासून पवनानगरला बाजारपेठेत बेमुदत उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मावळ तालुका बजरंगदल व दुर्गा वाहिनी यांचेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे. .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!