ताज्या घडामोडी

शासनाच्या वतीने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवस ” हर घर तिरंगा ” हा कार्यक्रम आयोजित..

तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिस्ट पोलीस निरीक्षक नितीन लांडगे साहेब यांच्या वतीने आज तळेगाव स्टेशन मस्जिद मध्ये बैठक संपन्न...

शासनाच्या वतीने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवस ” हर घर तिरंगा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे ७ जुलै

निमित्ताने तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिस्ट पोलीस निरीक्षक नितीन लांडगे साहेब यांच्या वतीने आज तळेगाव स्टेशन मस्जिद मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे या करता आवाहन, व मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच दि 10 ऑगस्ट व 15 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 10 वाजताच्या जनजागृती फेरी मध्ये सर्व मुस्लिम बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीत ट्रस्ट चे अध्यक्ष आयुब शिकीलकर, उपाध्यक्ष बाबा मुलाणी, सेक्रेटरी जमीर नालबंद, ट्रेजरर नदीम शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सोहेल शिकीलकर, हाजी सुलेमान खाटीक, गफ्फारभाई सिकिलकर, अतिक शेख, आदी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!