ताज्या घडामोडी
कै. नकाबाई भागु ठाकर वय वर्ष ९८ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
निधन वार्ता..
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर मावळ प्रतिनिधी ९ ऑगष्ट
कै. नकाबाई भागु ठाकर वय वर्ष ९८ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
शोकाकुल..राजाराम भागु ठाकर, रघुनाथ भागु ठाकर, विठाबाई दत्तू निकम, ताराबाई किसन निंबळे, सुशिलाबाई हनुमंत काटकर ….. समस्त ठाकर परिवार..