ताज्या घडामोडी

शेतकरी कुटुंबातील कै.सीताबाई तुकाराम लांडगे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.१०) दुःखद निधन…

निधन वार्ता

आवाज न्यूज:१२ सप्टेंबर. 

कै. सीताबाई लांडगे , भोसरी येथील, शेतकरी कुटुंबातील सीताबाई तुकाराम लांडगे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.१०)
दुःखद निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.
त्यांच्या मागे पती, चार मुली, पुतणे, दीर,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
सामजिक कार्यकर्ते तुकाराम
लांडगे यांच्या त्या पत्नी, उद्योजक दीपक लांडगे, सुधीर लांडगे यांच्या त्या चुलती तर संध्या अनिल मोरे,
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा
रजनी विलास भेगडे, जयश्री सतीश मोहिते, मिडगुलवाडीच्या आदर्श सरपंच, प्रभावती सुनील मिडगुले यांच्या त्या मातोश्री होत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!