ताज्या घडामोडी

तळेगाव CRPF कॅम्प येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त विश्वकर्माजीच्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा कॅम्प चे DIJ राकेशजी चौधरी ह्यांच्या हस्ते करण्यात आली ।।।

CRPF कॅम्प येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे,  १८ सप्टेंबर ..

कॅम्प मधिल MT विभाग येथे कायम स्वरुपी भगवान विश्वकर्माजी चे मंदिर आहे वर्कशॉप विभाग परिवहन विभाग ह्यांच्या वतीने,

भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त विश्वकर्माजीच्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा कॅम्प चे DIJ राकेशजी चौधरी ह्यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी वाहनांची,टुल्सची पुजा करण्यात आली.

पुजेचे पौरोहित्य, महेश सोनपावले ह्यांनी केले..

आनंदमय वातावरणात त्यावेळी सर्व भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!