ताज्या घडामोडी
विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने कला क्षेत्रातील एक तारा निखळला.
आवाज न्यूज: २१ सप्टेंबर,
कायम आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारे, विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने कला क्षेत्रातील एक तारा निखळला.
आवाज न्यूज परिवारातर्फे, भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.