ताज्या घडामोडी
कै. निर्गुणराव निवृत्ती बोडके यांचे दु:खद निधन..
निधन वार्ता
आवाज न्यूज: गहुंजे, ३ ऑक्टोबर
कै. निर्गुणराव निवृत्ती बोडके.यांचे आज दुःखद निधन झाले, अंत्यविधी आज सोमवार ०३/१०/२०२२ रोजी रात्री ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, गहुंजे येथे होईल..
शोकाकुल: बापुसाहेब जयवंतराव भेगडे. उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना.