ताज्या घडामोडी
आज रोजी श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर संघ तळेगाव दाभाडे येथे चातुर्मासार्थ विराजीत साध्वीजी भगवंत श्री धर्मरत्नाश्री जी यांचे वृद्धापकाळाने समाधीपूर्वक निधन झाले..
श्री जिरावला पार्श्वंनाथ जैन संघ , तलेगांव दाभाडे..
पालखी यात्रा
आवाज न्यूज : तलेगांव दाभाडे, १५ ऑक्टोबर..
श्री जिरावला पार्श्वनाथ जैन संघ , तलेगांव दाभाडे..
आज रोजी श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर संघ तळेगाव दाभाडे येथे चातुर्मासार्थ विराजीत साध्वीजी भगवंत श्री धर्मरत्नाश्री जी यांचे वृद्धापकाळाने समाधीपूर्वक निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार ता. १६/१०/२२ रोजी सकाळी दहा वाजता जैन मंदिरापासून बनेश्वर स्मशानभूमीकडे अंतिम संस्कारासाठी जाईल.