ताज्या घडामोडी

वसुबारस पूजन..श्री दत्तगुरु गोसेवा” व ” आयुर्वेद व्यासपीठ, पिंपरी चिंचवड शाखा’ यांच्या संयुक्त विद्यमान “गोपूजन” व” पांचगव्यातील वैज्ञानिक” या विषयी म़ोफत शिबिर आयोजीत केले आहे.

सर्व नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा श्री दत्तगुरु गोसेवा" व " आयुर्वेद व्यासपीठ, यांच्या तर्फे विनंती केली आहे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,   दिनांक २१/१०/२०२२ रोजी वासूबारसच्या मुहूर्तावर.

” श्री दत्तगुरु गोसेवा” व ” आयुर्वेद व्यासपीठ, पिंपरी चिंचवड शाखा’ यांच्या संयुक्त विद्यमान “गोपूजन” व” पांचगव्यातील वैज्ञानिक” या विषयी प्रदशनी आयोजीत केले आहे.

तसेच गयूफिक फार्मा प्राईव्हट लिमिटेड या कंपनी तर्फे हडांची  तपासणी मोफत शिबीर आयोजीत करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा ही विनंती. वेळ संद्याकाळी ४:०० ते ७:३० पर्यत_ श्री दत्तागुरु गोसेवा आयुर्वेद व्यासपीठ, पिंपरी चिंचवड शाखा, आकार फॉउंड्री कंपनी शेजारी, गणपती माळ, ठाकर वस्ती, तळेगाव दाभाडे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!