ताज्या घडामोडी
श्री. शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त बालाजी नगर, पुणे येथे विविध कार्यक्रम संपन्न..
श्री. शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १ नोव्हेंबर.
ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. शंकर महाराज मठात पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. विधीवत पुजा संपन्न झाल्यानंतर, पालखी परिक्रमा पूर्ण केली, त्यावेळी संपूर्ण परिसर फुलांनी सजवला. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.