ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथे झालेल्या शिवमुद्रा युवा मंच भव्य किल्ले बनवा स्पर्धेत मानाचा मानला जाणाऱ्या हिरोजी इंदुलकर पुरस्कार आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान…

भव्य किल्ले बनवा स्पर्धेत पुरस्कार चा मान यावर्षी फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला..

तळेगाव दाभाडे येथे झालेल्या शिवमुद्रा युवा मंच भव्य किल्ले बनवा स्पर्धेत मानाचा मानला जाणाऱ्या हिरोजी इंदुलकर पुरस्कार आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १४ नोव्हेंबर.

तळेगावदाभाडे येथे झालेल्या शिवमुद्रा युवा मंच भव्य किल्ले बनवा स्पर्धेत मानाचा मानला जाणाऱ्या हिरोजी इंदुलकर पुरस्कार चा मान यावर्षी फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोरा-मुल्हेर या बागलाण येथे असणाऱ्या किल्याच्या प्रतिकृती ला मिळाला.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते  फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना  ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.  यावेळी, मा. शिक्षण मंडळ सभापती, ब्रिजेंद्र किल्लावाला, उद्योजक बाबा चौरे, नितीन खळदे, निलेश गराडे. व नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!