ताज्या घडामोडी
देवा थापा ची सिल्लोड येथे झालेली कुस्ती ..
नेपाळचे पहेलवान देवा थापा ची सिल्लोड , येथे झालेली जबरदस्त कुस्ती ..
आवाज न्यूज : विशेष न्यूज. १४ डिसेंबर.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २०२३ कुस्ती स्पर्धेत सिल्लोड महोत्सव दंगल मधिल नेपाळचे पहेलवान देवा थापा ची सिल्लोड येथे झालेली कुस्ती चा व्हिडिओ आवाज न्यूज वर..