ताज्या घडामोडी

तानाजी केंकरे या गिर्यारोहकाने रायगडमधील ३१०० फूट उंचीचा लिंगाणा सुळका अवघ्या ११ मिनिटात केला सर..

तानाजी केंकरे या गिर्यारोहकाने रायगडमधील ३१०० फूट उंचीचा लिंगाणा सुळका अवघ्या ११ मिनिटात केला सर..

आवाज न्यूज : प्रतिनिधी, १९ जानेवारी.

रायगडमधील ३१०० फूट उंचीचा लिंगाणा सुळका हा अनेक गिर्यारोहकांसाठी आव्हान ठरतो. हा सुळका सर करण्यासाठी साधारणत: गिर्यारोहकांना जवळपास दोन ते अडीच तासाहून जास्त वेळ लागतो. पण तानाजी केंकरे या गिर्यारोहकानं हा सुळका अवघ्या ११ मिनिटात सर करुन नवा पराक्रम केला आहे.

पाहुयात त्याचा व्हिडिओ..

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!