ताज्या घडामोडी

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, मोफत हृदयरोग तपासणी व नाक, कान, घसा तपासणी शिबीर संपन्न ..

सुभाष सुमंत डेनकर व सोमनाथ जेष्ठ नागरिक व तरुण मंडळ यांच्या तर्फे भव्य मोफत हृदयरोग तपासणी व नाक, कान, घसा तपासणी शिबीर संपन्न ..

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त. सुभाष सुमंत डेनकर व सोमनाथ जेष्ठ नागरिक व तरुण मंडळ यांच्या तर्फे भव्य मोफत हृदयरोग तपासणी व नाक, कान, घसा तपासणी शिबीर संपन्न ..

आवाज न्यूज : लोणावळा ता.२४(प्रतिनिधी )

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त उद्योजक व शिवसेना लोणावळा शहर संघटक सुभाष सुमंत डेनकर व श्री दत्तमंदिराचे जवळ श्री सोमनाथ जेष्ठ नागरिक व तरुण मंडळ यांच्या तर्फे भव्य मोफत हृदयरोग तपासणी व नाक, कान, घसा तपासणी शिबीर संपन्न झाले.

यामधे चे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शंभर व्यक्ती नी हृदय तपासणी; तर तिनशे ९० लोकांनी नाक कान घसा याची तपासणी करुन घेतली.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा प्रमुख व पुरंदरचे संपर्कप्रमुख मच्छिंद्र खराडे ,तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, प्रदीपभाऊ थत्ते, शंकरभाऊ जाधव, मारुती भाऊ खोले, महेश खराडे, मनीषाताई भांगरे, वसंतभाऊ कालेकर, साधूभाऊ कालेकर, बाळकृष्ण बलकवडे सर, माजी नगरसेवक शिवदासजी पिल्ले, माणिकभाऊ मराठे, नारायणभाऊ पाळेकर, उपशहरप्रमुख संजय भोईर , प्रविण काळे, मनिष पवार ,

जयवंत दळवी,वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ मेने, नरेशभाऊ, काळविट , किशोर भांगरे, गणेशभाऊ भांगरे, मंगेशभाऊ येवले, विवेकभाऊ भांगरे, प्रशांतजी जाधव, उत्तमभाऊ हुलावळे, दत्तात्रय बोडके, लक्ष्मण डेनकर, म्हाळसकांत येवले, राजुभाऊ चव्हाण, रामभाऊ थरकुडे, संजय डेंगळे, पिंटू शिंदे, गणेश वाडकर, गणेश फरांदे, अनिल भांगरे, सुनील भांगरे, गणेश जाधव, सागर दळवी, काशिनाथ घाडगे, सतीश ढाकोळ, कुणाल डेनकर, प्रसाद खोले, सुनिल काजरे, निलेश पवार, सचिन गायकवाड, तुकाराम तिकोने, राजेंद्र गाडे, शिवम फरांदे, अमोल थोरवे, हरिओम सानप आदी मान्यवर उपस्थीत होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!