ताज्या घडामोडी

श्रींच्या जन्मोत्सव सोहळा किरण परळीकर गुरूकुल, यांच्या वतीने श्रींच्या चरणी भक्तीसंगीताची स्वरांजली अर्पण ..

श्री गणपती मंदिर देवस्थान गणपती चौक तळेगाव दाभाडे येथे कार्यक्रम संपन्न.

श्रींच्या जन्मोत्सव सोहळा किरण परळीकर गुरूकुल, यांच्या वतीने श्रींच्या चरणी भक्तीसंगीताची स्वरांजली अर्पण करण्यात आली..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २८ जानेवारी.

श्रींच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त दि २५ जानेवारी रोजी पंडित. किरण परळीकर गुरूकुल, यांच्या वतीने श्रींच्या चरणी भक्तीसंगीताची स्वरांजली. अर्पण करण्यात आली.
यावेळी अनेक श्रोत्यांनी त्यांच्या सुश्राव्य संगीताचा आस्वाद घेतला.

देवस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करून सर्व कलाकारांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी शांती लाभो हि श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

श्री गणपती मंदिर देवस्थान गणपती चौक तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमाचे नियोजन, संस्थेच्या विश्वस्तांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!