ताज्या घडामोडी

तळेगांव दाभाडे निळकंठ नगर येथील रेणूका महिला भजनी मंडळ यानी भजन सेवा करून विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिन साजरा केला.

तळेगांव दाभाडे निळकंठ नगर येथील रेणूका महिला भजनी मंडळ यानी भजन सेवा करून विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिन साजरा केला.Renuka Mahila Bhajani Mandal of Talegaon Dabhade Nilkanth Nagar celebrated International Women’s Day at Vitthal Temple by performing bhajan service.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ मार्च.

 

तळेगांव दाभाडे निळकंठ नगर येथील रेणूका महिला भजनी मंडळ यानी भजन सेवा करून विठ्ठल मंदिराची स्थापना केली आज तळेगांव मध्ये भव्य व दिव्य अश्या स्वरूपात विठ्ठल मंदिराची स्थापना करून येथील महिला रोज हरिपाठ भजन व महिना भर काकडा स्वतः महिला करतात व मंदिराचा संपूर्ण कारभार पाहतात.

 

तसेच मावळ तालुका व पुणे जिल्हा मध्ये अनेका हून भजन स्पर्धा मध्ये पारितोषिक आणुन यानी आपल्या स्वबळावर मंडळाची व मंदिराची नावलौकिकता मिळवली ह्या सर्व आदर्श महिलानी जागतिक महिला दिन  विठ्ठल मंदिरात साजरा केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!