ताज्या घडामोडी

डोंगरगाववाडी येथे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा. 

डोंगरगाववाडी येथे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा. International Women’s Day celebrated with various programs at Dongargaonwadi.

आवाज न्यूज : लोणावळा,  प्रतिनिधी, ८ मार्च.

 

डोंगरगाववाडी येथेही जागतिक महिलादिनानिमित्त होममिनिस्टर , खेळ रंगला पैठणीचा व संगीतखुर्ची कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाले.

गावातल जिल्हा परिषद शाळेसमोर संगीत खुर्ची , होम मिनिस्टर व खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

यावेळी डोँगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल बाळकृष्ण येवले , ग्रामसेविका चारूशिला भावसार , आदीँसह ग्रामपंचायतीच्या जिल्हाप.रिषद शाळेतील शिक्षिका , आंगणवाडी सेविका , महिला , मुली आदी उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच.कोळसकर , आजी माजी सदस्या उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!