ताज्या घडामोडीनिपाणी परिसर

उद्या (03.12.23) निपाणी परिसरात वीजपुरवठा खंडित

दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.!

Kiran G.Patil M.No.8884357516

निपाणी येथील 110 के. व्ही. विद्युत केंद्र, जत्राट येथील 33 के.व्ही., बेनाडी येथील 33 के. व्ही. विद्युत उपकेंद्रे व त्याअंतर्गत येणारी सर्व 11 के. व्ही. क्षमतेच्या उपकेंद्रांच्या ठिकाणी दुरुस्ती कामे होणार आहेत. त्यामुळे सर्व गावांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने निपाणी परिसरात रविवारी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असून, यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!