आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसर

सर्व खवय्यांसाठी निपाणीतील सर्वात सुंदर ऑफर!

अनिल अंडी सेंटर चिकोडी रोड महात्मा बसवेश्वर सर्कल जत्राट वेस निपाणी येथे!

Kiran G.Patil M.No.8884357516


यशस्वीपणे तृतीय वर्षात पदार्पण करत असणाऱ्या श्री. अनिल भिलुगडे याच्या अनिल अंडी सेंटर जत्राट वेस निपाणी येथे रविवार दिनांक 3 मार्च 24 रोजी सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत खवय्यांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे.

त्यामध्ये आपल्याला दिनांक 03/03/2024 रोजी किरकोळ विक्रीतून ग्राहकांसाठी फक्त 5 रुपयाला एक अंडे मिळणार असून घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 30 अंडी फक्त आणि फक्त *145/-* रुपयाला मिळणार असून, मोठ्या बचतीची खास ऑफर निपाणीकरांसाठी उपलब्ध झाली आहे. त्याचा निपाणी परिसरातील व खेडेगावातील लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन अनिल अंडी सेंटर जत्राट वेस निपाणी यांच्यातर्फे करण्यात येत आहे. तसेच किराणा दुकान, फास्ट फूड सेंटर, हॉटेल्स, बेकरी, हॉस्टेल, मेस यांना रोजच्या पेपर मधील दरा प्रमाणे ऑफर देऊन अंड्याच्या ट्रे ची ऑर्डर असेल तर निरंतर पार्सल सेवा देखील उपलब्ध आहे.

सकाळी 7ते दुपारी 1:30 वाजेर्यंत आपल्याला अंडी पोहोच (डिलीव्हरी) मिळेल. दुकान उघडण्याची वेळ: दुपारी 3ते रात्री 8:30 वाजेपर्यत संपर्क.9611323096 9986604067 नियम व अटी लागू.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!