ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न!

कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिष भाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले

Kiran G.Patil M.No.8884357516


अर्जुननगर (4) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वैज्ञानिक चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्ही के परीट यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगितली तर एस एम चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी यु एम सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले तर सृष्टी खांडके, हर्षदा बल्लोळी, श्रावणी टिंगरे, ऋतुजा बेगुडे, वेदा वरूटे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली

सूत्रसंचालन एस बी यादव यांनी तर आभार आर आर कपले यांनी मानले कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले ,ज्येष्ठ शिक्षक आर एस भोसले, आर डी पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बी एल तिप्पे यांचे सहकार्य लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!