आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसर

बापरे.. तब्बल 32000 हजार अंडी विक्री एका दिवसात!

अनिल अंडी सेंटर चिकोडी रोड महात्मा बसवेश्वर सर्कल जत्राट वेस निपाणी येथे.

Kiran G.Patil M.No.8884357516


अगदी अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेल्या अनिल अंडी सेंटर जत्राट वेस  निपाणी येथे त्यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांसाठी विशेष ऑफर ठेवलेली होती. त्या ऑफरचा परिसरातील अनेक किरकोळ व घाऊक विक्रेत्यांनी लाभ उठवत तब्बल 32000 हजार अंडी खरेदी केली असून हा निपाणी व परिसरामध्ये एका दिवसात अंडी विक्रीचा विक्रमच म्हणावा लागेल.

यशस्वीपणे तृतीय वर्षात पदार्पण करत असणाऱ्या श्री. अनिल भिलुगडे याच्या अनिल अंडी सेंटर जत्राट वेस निपाणी येथे रविवार दिनांक 3 मार्च 24 रोजी सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत खवय्यांसाठी ही खास ऑफर ठेवलेली होती.

त्यामध्ये आपल्याला दिनांक 03/03/2024 रोजी किरकोळ विक्रीतून ग्राहकांसाठी फक्त 5 रुपयाला एक अंडे मिळणार होते व घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 30 अंडी फक्त आणि फक्त *145/-* रुपयाला मिळणार होते. मोठ्या बचतीची खास ऑफर निपाणीकरांसाठी उपलब्ध झाली होती. त्याचा निपाणी परिसरातील व खेडेगावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

दरम्यान, अनिल अंडी सेंटर जत्राट वेस निपाणी यांच्यातर्फे  किराणा दुकान, फास्ट फूड सेंटर, हॉटेल्स, बेकरी, हॉस्टेल, मेस यांना रोजच्या पेपर मधील दरा प्रमाणे अंड्याच्या ट्रे ची ऑर्डर असेल तर निरंतर पार्सल सेवा देखील उपलब्ध आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!