क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

पट्टणकुडीत पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू! 

येथील जैन बस्ती परिसरात ही घटना घडली आहे.!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी (7) पट्टणकुडी येथील पाण्याच्या टाकीत पडून एका बालकाचा मृत्यू! झाला येथील जैन बस्ती परिसरात ही  घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. भरतेश उपाध्ये यांचा मुलगा सक्षम वय 4 हा गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास खेळता खेळता घराशेजारील पाण्याच्या टाकीत पडला. ही बाब भरतेश यांच्या निदर्शनास येताच त्यांनी लागलीच त्याला घेऊन निपाणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. पण उपचाराचा काहीच फायदा न झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. या घटनेने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!