आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी श्री महात्मा बसवेश्वर संस्थेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले, जयंती मोठ्या उत्साहात साजरी.!

सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांना अभिवादन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी, व  परिसरातील व बेळगांव जिल्ह्यातील, अग्रेसर, व  कर्नाटकातील नामांकित, श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी लि.निपाणी, या संस्थेत, डाँ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, संख्यापक व विद्यमान अध्यक्ष डॉ. सी बी कुरबेट्टी, यांच्या शुभ हस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर  व महात्मा फुले यांच्या, फोटोचे पूजन करून, फोटोना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

त्यावेळी अध्यक्ष कुरबेट्टी म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता या जाणिवेची आठवण करून दिली. समाजातील सर्व व्यक्तींना विकासाची समान संधी देऊ शकणारा, समतेचा विचार, आंबेडकर वादाला अपेक्षित आहे. असे प्रतिपादन केले. तसेच, रामकृष्ण परमहंस, मठाचे संत, आचार्य स्वामी स्मरणानंद, आनंत प्रस्थान तसेच रमजान व गुड फ्रायडे सणाबद्दल माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास व्हा. चेअरमन श्री सुरेश शेट्टी व सर्व संचालक  व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!