आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

श्री.महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये हनुमान जयंती व अक्कमहादेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांना अभिवादन!

Kiran G.Patil M.No.8884357516


सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेत श्रीराम भक्त हनुमान व अक्कमहादेवी यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन डॉ. सी.बी.कुरबेट्टी यांच्या हस्ते फोटो पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

श्री विजय सुभाष नागराळे व गजानन कमते यांनी रामभक्त हनुमान व अक्कमहादेवी यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. या प्रसंगी सरकारचे उपाध्यक्ष श्री सुरेश शेट्टी व सर्व संचालक तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!