आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मराठा मंडळ बेळगांव संचलित मॉडर्न इंग्लिश हायस्कूलचे यश!

एस एस एल‌ सी चा निकाल 80 टक्के!

Kiran G.Patil M.No.8884357516


मराठा मंडळ बेळगांव संचलित मॉडर्न इंग्लिश हायस्कूलने घवघवीत यश मिळवत यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवत 80% निकाल लावला आहे. यामध्ये पृथ्वीराज एस पोटे यांने 94.56% टक्के गुण तसेच झेनब आर बागवान हिने सुद्धा 94.56% गुण घेऊन दोघांनी प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळवला आहे . द्वितीय क्रमांक संकल्प एम मनोळी 94.8% टक्के गुण तर तृतीय क्रमांक रितेश ए धनवडे यांने 93.92% टक्के गुण घेऊन मिळविला.

यावर्षी 20 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 30 विद्यार्थी प्रथम श्रेणी, दहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 10 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये आले .

वरील सर्व विद्यार्थ्यांना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जी नागराजू , शाळेच्या प्रिन्सिपल सौ स्नेहा आर घाटगे, शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!