आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

साई शंकर नगर मध्ये सीडी वर्क करणेबाबत नगरपालिकेला निवेदन!

रस्ता खराब झाल्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होतात!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (9)

मान्सूनच्या संततदार पावसाने शेतकरी काही प्रमाणात सुखावला असला तरी रिमझिम पावसामुळे रस्त्याची मात्र चाळण होताना दिसत आहे. अशीच काहीशी परिस्थिती साईशंकर नगर येथील रस्त्याची झाली असून या संदर्भात आज नगरसेवीका अनिता पठाडे यांनी नगरपालिकेत निवेदन देऊन सदर रस्ताचे सीडी वर्क करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत.

अककोळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुक साईशंकर‌ नगर मधून वळवली होती. त्यावेळी गणपती मंदीर कडे जाणारा मुख्य रस्त्यावरच्या वळणावर मोठा खड्डा पड‌ला होता, नागरिकांना व शाळेच्या मुलांना याचा त्रास होत आहे. वेळोवेळी येथे अपघात होत आहेत. अनेक वेळा संबंधीत अधिकाऱ्यांना सांगुन देखील त्यांनी याबाबत पुर्तता केली नाही. तरी आपण यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सीडी वर्कचे काम पूर्ण करण्या संदर्भातील निवेदन आज नगरपालिकेला सुपुर्द करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!