आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

(Doctors day) एम डी विद्यालयामध्ये “डॉक्टर्स डे” निमित्त विद्यार्थ्यांची दंत तपासणी!

कार्यक्रमाला दंतवैद्य डॉ प्रियांका खांडके यांची उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8) अर्जुननगर

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात डॉक्टर्स डे निमित्ताने 5 वी च्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला डॉ प्रियांका खांडके यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली व दातांचे महत्त्व पटवून दिले.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एस.एम गोडबोले शिक्षक प्रतिनिधी ए डी.लकमले, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी एस आर भोपळे, एस. के. बुच्चे , एन जे खेबुडे व आर .आर.कपले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. प्रतिभा भाभी शाह, डॉ. तृप्तीभाभी शाह व सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!