आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

निपाणी अविष्कार सांस्कृतिक अकादमी तर्फे उद्या व्याख्यान!

"कस्तुरी" या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत!

Kiran Gopalrao Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (22)

निपाणी अविष्कार सांस्कृतिक अकादमी निपाणीच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त “कस्तुरी” या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या होणार संपन्न.

प्रा. डॉ. आर एन कुलकर्णी यांच्या पाचव्या स्मृतिदिनी “कस्तुरी” या काव्य संग्रहाचा प्रकाशन समारंभ उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता निपाणी आय एम ए हॉल मंगळवार पेठ येथे होणार असून या प्रकाशन सोहळ्यामध्ये “कविता- एक अभिव्यक्ती” या विषयावर प्रा. डॉ रघुनाथ कडाकणे राजाराम महाविद्यालय इंग्रजी विभाग प्रमुख यांचे व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन अविष्कार सांस्कृतिक अकादमी निपाणी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!